Quantcast
Channel: ई-एडिट – Loksatta
Browsing all 105 articles
Browse latest View live

घरचा निंदक!…

‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सांगून ठेवल्यामुळे मराठी माणसाने तरी हे वचन ‘परंपरा’ म्हणून पाळलेले दिसत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. कारण परंपरांचा पाईक होण्याची पात्रता...

View Article



सार्वजनिक ‘भांडकाम’!

एखाद्या गंभीर मुद्द्याला नेमकी सोयीची बगल देऊन जगाचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भलतीकडेच वळविणे ही एक महान कला मानली पाहिजे. कारण सर्वसाधारण माणसाला ही कला काहीशी असाध्यच असते. ती साधण्यासाठी गाठीशी मोठी...

View Article

पगारी श्रीमंत

दिल्लीतील आप शासनाने आमदारांच्या वेतनात चारशे टक्क्यांनी केलेली वाढ भुवया उंचावणारी आहे, याचे कारण वर्षांकाठी सुमारे २५.२ लाख रुपये हे वेतन देशातील फारच थोडय़ा लोकांच्या वाटय़ाला येते. एवढे उत्पन्न...

View Article

केल्याने होत आहे रे…

नवी दिल्लीची हवा भलतीच खराब झाली आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. खराब म्हणजे याबाबतीत दिल्लीने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे सारले आहे. उच्च न्यायालयाने दिल्लीला गॅस चेंबर म्हटले, केवळ यावरून दिल्लीतील...

View Article

तोल साधण्याची लढाई

कॅलिफोर्निया राज्यातील सान बर्नाडिनो येथे १४ जणांचे हत्याकांड हा इस्लामी दहशतवादच, अशी खात्री पटू लागली असताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेले भाषण मुत्सद्देगिरीची चमक दाखविणारे आहे....

View Article


पुराव्याचे पतंग

पुराव्याची व्यवस्था करणारी व्यक्ती तगडी असेल आणि आपल्याइतकाच तगडा पुरावा ती सादर करू शकत असेल तर सत्य हे असत्य ठरू शकते आणि असत्याचे रूपांतर सत्यात होऊ शकते. सत्य हा बचाव असू शकत नाही, हे न्यायालयाचे...

View Article

उशीराचे शहाणपण

एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित करणे हे त्याच्या कार्याच्या गौरवासोबतच त्याचा हुरूप वाढावा, यासाठी महत्त्वाचे असते. पुरस्काराने जसा आनंद मिळतो तसे भविष्यातील कामासाठी प्रोत्साहन सुध्दा मिळते....

View Article

‘जयप्रभा’ची लढाई..

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलेल्या याचिकेत काहीही अर्थ नाही, असे बजावून मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि कोल्हापूरचा ‘जयप्रभा स्टुडिओ’ जिंकला! हा स्टुडिओ खरे तर लतादीदींच्याच...

View Article


मुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच ?

पेशवा बाजीराव यांची पत्नी आणि मस्तानी पडद्यावर एकत्र नाचत आहेत, मंगळागौरीच्या निमित्ताने पिउङ्गा खेळता खेळता , लावणी/ नौटंकी / बिरहा आदी लोकानुरंजनी नृत्ये आज ज्या प्रकारे केली जातात, तशा हालचाली या...

View Article


अपघातप्रवण आरटीओ !

कायदे बनवून फक्त उपयोग नसतो, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे त्याहून महत्त्वाचे असते. प्रादेशिक परिवहन खाते हे याबाबतचे सर्वात ‘आदर्श’ उदाहरण म्हणून सांगता येईल. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातास वाहन...

View Article

सवलत रद्द करण्याचे स्वागतच

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमागे देण्यात येणारी सवलत किमान दहा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना न देण्याच्या धोरणाचे स्वागतच करायल हवे. केंद्रातील नव्या सरकारने गॅसवरील सवलत आपणहून मागे घेण्याचे...

View Article

पिंपळपानावरचा प्रेमयात्री

मराठी भाषेस प्रेमाचे तसे वावडेच. सारा भर अव्यक्तावरच. मग ते प्रेम प्रिययकर प्रेयसीचे यांतील असो वा अन्य कोणत्या नात्याचे. ते फक्त ज्याने त्याने समजून घ्यावयाचे. या प्रेमास मोकळेपणाने व्यक्त करण्याची चव...

View Article

ई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक

मराठी विद्वतजगात दोन घराणी आहेत. एक बळवंतराव टिळकांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांची वैचारिक मांडणी यांचे अनुकरण करते. दुसरी परंपरा गोपाळराव आगरकर यांच्याशी निष्ठा सांगते. अरूण टिकेकर हे दुसऱ्या...

View Article


ई-एडिट : प्रभू तू दयाळू

सध्याच्या काळात लोकप्रिय न होण्याचा मार्ग पत्करत आर्थिक शहाणपण दाखवणे सोपे नाही. आज सादर केलेल्या आपल्या दुस-या अर्थसकल्पात सुरेश प्रभू यांनी हा आर्थिक शहाणपणाचा मार्ग पुढे चालू ठेवला आहे. त्यांचे...

View Article

ई-एडिट : दुधात साखर कमी

जागतिक आर्थिक आव्हाने आणि मंदावलेली देशी अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काही मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात होतील ही अपेक्षा अरूण जेटली यांनी फोल ठरवली. परंतु, त्याचवेळी अनेक छोट्या...

View Article


शक्तिपरीक्षा झाली, अग्निपरीक्षा सुरू!

बिहारचा गाडा सुशासनाच्या रुळावर आणल्याच्या पुण्याईचे फळ नितीश कुमारांना मिळाले.

View Article

अशिक्षित मंत्र्यांचे मंडळ

लालूप्रसादांच्या तेजस्वी या चिरंजीवास थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवताना नीतिशकुमारांची कोण त्रेधा उडाली असेल

View Article


अवकाळी थैमान

अवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते.

View Article

हवी आश्वस्त सुरक्षितता!

प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.

View Article

पावित्र्याचे यंत्र

जननक्षम वयात अर्थात मासिक पाळी सुरू असणाऱ्या १२ ते ५० या वयोगटातील स्त्रियांना या मंदिरात प्रवेश बंदी.

View Article
Browsing all 105 articles
Browse latest View live




Latest Images